आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज वाटत नाही”
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ६७ आणि प्रार्थना
१०:०० आपल्याला “आनंदाच्या संदेशाची लाज” का वाटत नाही?
१०:१५ आनंदाच्या संदेशाची बाजू घ्या
१०:३० ‘लाज वाटायचं कोणतंही कारण नसलेले कामकरी बना’
१०:५५ गीत क्र. ७३ आणि घोषणा
११:०५ सामर्थ्य, प्रेम आणि समंजसपणा दाखवा
११:३५ बाप्तिस्म्याचं भाषण: “ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार” वागत राहा
१२:०५ गीत क्र. ७५
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. ७७
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज अभ्यास
२:१५ परिचर्चा: आपल्याला यांची लाज वाटत नाही . . .
• देवाच्या नैतिक स्तरांची
• देवाच्या राज्याची
• संघटनेत पुढाकार घेणाऱ्या भावांची
३:०० गीत क्र. ४० आणि घोषणा
३:१० ‘यहोवाबद्दल बढाई मारा’
३:५५ गीत क्र. ७ आणि प्रार्थना