शुक्रवार
“तू फक्त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”—मत्तय ४:१०
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ७४ आणि प्रार्थना
९:४० अध्यक्षांचं भाषण: शुद्ध उपासना म्हणजे काय? (यशया ४८:१७; मलाखी ३:१६)
१०:१० व्हिडिओ नाटक:
येशूच्या सेवाकार्याची कहाणी: एपिसोड २
‘हा माझा मुलगा आहे’—भाग १ (मत्तय ३:१–४:११; मार्क १:१२, १३; लूक ३:१–४:७; योहान १:७, ८)
१०:४० गीत क्र. १२२ आणि घोषणा
१०:५० परिचर्चा: मसीहाबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या!—भाग १
• देवाने त्याला मुलगा म्हणून मान्य केलं (स्तोत्र २:७; मत्तय ३:१६, १७; प्रेषितांची कार्यं १३:३३, ३४)
• तो दावीदच्या वंशातून आला (२ शमुवेल ७:१२, १३; मत्तय १:१, २, ६)
• ‘नेतृत्व करणारा मसीहा’ म्हणून तो अभिषिक्त झाला (दानीएल ९:२५; लूक ३:१, २, २१-२३)
११:४५ जगावर खरंतर कोण राज्य करत आहे? (मार्क १२:१७; लूक ४:५-८; योहान १८:३६)
१२:१५ गीत क्र. २२ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १२१
१:५० परिचर्चा: येशूने सैतानाला ज्या प्रकारे उत्तर दिलं त्याचं अनुकरण करा
• यहोवाच्या ‘वचनाने जगा’ (मत्तय ४:१-४)
• यहोवाची परीक्षा पाहू नका (मत्तय ४:५-७)
• फक्त यहोवाचीच उपासना करा (मत्तय ४:१०; लूक ४:५-७)
• सत्याची बाजू घ्या (१ पेत्र ३:१५)
२:५० गीत क्र. ९७ आणि घोषणा
३:०० परिचर्चा: येशू राहत होता त्या देशाबद्दल शिकू या!
• यहूदीयाचं ओसाड रान (मत्तय ३:१-४; लूक ४:१)
• यार्देनचं खोरं (मत्तय ३:१३-१५; योहान १:२७, ३०)
• यरुशलेम (मत्तय २३:३७, ३८)
• शोमरोन (योहान ४:७-९, ४०-४२)
• गालील (मत्तय १३:५४-५७)
• फेनिके (लूक ४:२५, २६)
• सीरिया (लूक ४:२७)
४:१० येशू तुमच्यामध्ये काय पाहतो? (योहान २:२५)
४:४५ गीत क्र. ३४ आणि शेवटची प्रार्थना