आपण देवाला कसं खूश करू शकतो?
‘देवाच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्याच्या राज्यात जाईल.’—मत्तय ७:२१.
पवित्र शास्त्र सांगतं की
देवाला प्रामाणिकपणा आवडतो, ढोंगीपणा नाही.—यशया २९:१३.
खरे उपासक प्रेमाने आणि शांतीने राहतात.—मीखा ४:३; योहान १३:३५.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania