आपले जवळचे लोक पुन्हा जिवंत होतील का?
जवळच्या “लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.”—प्रेषितांची कार्यं २४:१५.
देव वचन देतो की
आपण ज्यांना गमावलंय त्यांना तो पुन्हा जिवंत करेल.—योहान ५:२८, २९.
तो त्यांना पुन्हा जिवंत करायला आतुर आहे.—ईयोब १४:१३-१५.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania