देवाचं राज्य—सगळ्या समस्यांवर एकमेव उपाय!
‘दुष्ट लोक नाहीसे होतील, पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल.’—स्तोत्र ३७:१०, ११.
पवित्र शास्त्र सांगतं की
देवाचं राज्य हे स्वर्गातलं एक खरोखरचं सरकार आहे.—दानीएल २:४४; ७:१४.
देवाचं राज्य आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल.—यशया ६५:२१-२३.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania