सर्वात बुद्धिमान माणसाकडून फायद्याचा सल्ला
“ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.”—मत्तय ७:१२.
येशूने असाही सल्ला दिला:
उद्याची चिंता उद्यावर सोडून, आजच्या दिवसावर लक्ष लावा.—मत्तय ६:३४.
दुसऱ्यांना माफ करा.—मत्तय ६:१४, १५.
jw.org/mr वर येशूच्या सेवाकार्याची कहाणी पाहा.
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania