देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?
“हे प्रार्थना ऐकणाऱ्या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.”—स्तोत्र ६५:२.
पवित्र शास्त्र सांगतं की
आपण देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं.—१ पेत्र ५:७.
प्रामाणिक मनाने केलेल्या प्रार्थना देव ऐकतो.—मत्तय ७:७, ८.
जास्त माहितीसाठी jw.org/mr पाहा.
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania