रविवार
“. . . आणि त्यानंतर अंत येईल”—मत्तय २४:१४
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ८४ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: आनंदाच्या संदेशावर ज्यांचा विश्वास होता त्यांच्यासारखं वागा
• जखऱ्या (इब्री लोकांना १२:५, ६)
• अलीशिबा (१ थेस्सलनीकाकर ५:११)
• मरीया (स्तोत्र ७७:१२)
• योसेफ (नीतिवचनं १:५)
• शिमोन आणि हन्ना (१ इतिहास १६:३४)
• येशू (योहान ८:३१, ३२)
११:०५ गीत क्र. ६५ आणि घोषणा
११:१५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: वाईट बातम्यांना का घाबरू नये? (स्तोत्रं ११२:१-१०)
११:४५ टेहळणी बुरूज अभ्यास
१२:१५ गीत क्र. ६१ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १२२
१:५० ध्वनिमुद्रित नाटक: “आता आणखी उशीर होणार नाही” (प्रकटीकरण १०:६)
२:२० गीत क्र. १२६ आणि घोषणा
२:३० तुम्हाला काय शिकायला मिळालं?
२:४० आनंदाच्या संदेशाला पक्कं धरून ठेवा—का आणि कसं? (१ करिंथकर २:१६; १५:१, २, ५८; मार्क ६:३०-३४)
३:३० नवीन खास गीत आणि शेवटची प्रार्थना