यहोवाचं मन आनंदित करा!
सकाळ
९:३० संगीत
९:४० गीत क्र. ३४ आणि प्रार्थना
९:५० यहोवाचं मन आनंदित करा!
१०:०५ परिचर्चा: यहोवाच्या चार गुणांचं अनुकरण करा
• न्याय
• शक्तीचा वापर
• बुद्धी
• प्रेम
११:०५ गीत क्र. ४४ आणि घोषणा
११:१५ “भरपूर फळ” देऊन देवाचा गौरव करा
११:३० समर्पण आणि बाप्तिस्मा
१२:०० गीत क्र. ११
दुपार
१:१० संगीत
१:२० गीत क्र. २७ आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारित जाहीर भाषण: तुम्ही देवाचं मन आनंदित करू शकता—कसं?
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. ४२ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: यहोवाचं मन आनंदित करा—
• तुमच्या व्यक्तिगत जीवनात
• तुमच्या कुटुंबात
• तुमच्या मंडळीत
• बाहेरच्या लोकांमध्ये राहत असताना
३:४० “यहोवाकडून मिळणारा आनंद तुमचं सामर्थ्य आहे”
४:१५ गीत क्र. १४ आणि प्रार्थना