रविवार
“परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील”—स्तोत्र ३७:४
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १६ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: आपण आनंदी राहू शकतो
• संकटाचा सामना करत असतानाही (रोमकर ५:३-५; ८:३५, ३७)
• दुःख सोसत असतानाही (२ करिंथकर ४:८; ७:५)
• छळ होत असतानाही (मत्तय ५:११, १२)
• उपासमार होत असतानाही (फिलिप्पैकर ४:११-१३)
• अंगावर पुरेसे कपडे नसतानाही (१ करिंथकर ४:११, १६)
• धोके असतानाही (२ करिंथकर १:८-११)
• डोक्यावर टांगती तलवार असतानाही (२ तीमथ्य ४:६-८)
११:१० गीत क्र. ४६ आणि घोषणा
११:२० बायबलवर आधारित जाहीर भाषण: दुःखाशिवाय असलेली समृद्धी—ती कशी मिळवता येईल? (नीतिसूत्रे १०:२२; १ तीमथ्य ६:९, १०; प्रकटीकरण २१:३-५)
११:५० टेहळणी बुरूज अभ्यास
१२:२० गीत क्र. ४० आणि मध्यांतर
दुपार
१:४० संगीत व्हिडिओ
१:५० गीत क्र. २८
१:५५ व्हिडिओ नाटक: नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो—भाग २ (नहेम्या ८:१-१३:३०; मलाखी १:६-३:१८)
२:४० गीत क्र. १७ आणि घोषणा
२:५० यहोवाला आपला सगळ्यात मोठा आनंद माना! (स्तोत्र १६:८, ९, ११; ३७:४)
३:५० नवीन गीत आणि शेवटची प्रार्थना