वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • syr19 पृ. २
  • २०१९ एकूण संख्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०१९ एकूण संख्या
  • जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०१९ चा सेवा वर्ष अहवाल
  • मिळती जुळती माहिती
  • २०२० सालची एकूण संख्या
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२० चा सेवा वर्ष अहवाल
  • २०२१ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२१ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • २०२२ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२२ सालचा सेवा वर्ष अहवाल
  • २०२३ सालची गोळाबेरीज
    जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२३ सालचा सेवा वर्ष अहवाल
अधिक माहिती पाहा
जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०१९ चा सेवा वर्ष अहवाल
syr19 पृ. २

२०१९ एकूण संख्या

  • यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८७

  • देश: २४०

  • मंडळ्या: १,१९,७१२

  • जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: २,०९,१९,०४१

  • स्मारक प्रतीकांचं सेवन करणारे: २०,५२६

  • प्रचारकांचा उच्चांकa: ८६,८३,११७

  • प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक: ८४,७१,००८

  • २०१८ च्या तुलनेत वाढ: १.३ टक्के

  • बाप्तिस्मा घेणारेb: ३,०३,८६६

  • प्रत्येक महिन्यात सरासरी पायनियरc: १२,७७,७३८

  • प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ४,६४,९८०

  • प्रचारात एकूण तास: २,०८,८५,६०,४३७

  • प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यासd: ९६,१८,१८२

२०१९ च्या सेवा वर्षादरम्यानe यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि प्रवासी पर्यवेक्षक यांच्या गरजा भागवण्यासाठी २२ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. जगभरात शाखा कार्यालयांत एकूण २०,८५८ जण खास पूर्णवेळेची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.

a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍याला प्रचारक म्हणतात. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.

b एका व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.

c पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्‍ती जिचं मंडळीत चांगलं नाव आहे. एक पायनियर स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात ठरवलेले तास घालवतो.

d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “बायबल अभ्यास म्हणजे नेमके काय?” हा लेख पाहा.

e २०१९ चा सेवा वर्ष अहवाल हा १ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा