हिंमत दाखवा!
सकाळ
९:३० संगीत
९:४० गीत क्र. ३३ आणि प्रार्थना
९:५० यहोवा आपल्याला हिंमत देतो
१०:०५ परिचर्चा: हिंमत दाखवा . . .
हनोखप्रमाणे
मोशेप्रमाणे
यहोशाफाटप्रमाणे
पेत्रप्रमाणे
११:०५ गीत क्र. १७ आणि घोषणा
११:१५ सेवाकार्यात हिंमत दाखवा
११:३० समर्पण
१२:०० गीत क्र. ४८
दुपार
१:१० संगीत
१:२० गीत क्र. ३१ आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारित जाहीर भाषण: खऱ्या उपासनेसाठी ठाम भूमिका घ्या
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. १६ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: दबावाचा सामना करताना येशूने दाखवलेल्या हिंमतीचं अनुकरण करा
कुटुंबात
शाळेत
कामाच्या ठिकाणी
समाजात
३:४० तुमच्या धैर्याबद्दल “तुम्हाला मोठे प्रतिफळ मिळेल”
४:१५ गीत क्र. ५४ आणि प्रार्थना