खंबीर व्हा!
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ३८ आणि प्रार्थना
१०:०० यहोवा—आपले ‘बळ व सामर्थ्य’
१०:१५ खंबीर व्हा—आपला विश्वास वाढवा
१०:३० खंबीर व्हा—आवेशानं प्रचार करा, शिकवा व प्रशिक्षण द्या
१०:५५ गीत क्र. २३ आणि घोषणा
११:०५ दुर्बळ स्थितीतून शक्तिशाली बना!
११:३५ समर्पण
१२:०५ गीत क्र. ७
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. ४२
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज सारांश
२:१५ परिचर्चा: खंबीर व्हा—यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा द्या
तरुण या नात्यानं
विवाहित जोडपे या नात्यानं
२:४५ गीत क्र. ४३ आणि घोषणा
२:५५ “विश्वासात स्थिर राहा . . . सामर्थ्यशाली व्हा”
३:५५ गीत क्र. १ आणि प्रार्थना