वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास २० पृ. २३
  • प्रभावी समाप्ती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रभावी समाप्ती
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास २० पृ. २३

अभ्यास २०

प्रभावी समाप्ती

उल्लेखीत शास्त्रवचन

उपदेशक १२:१३, १४

सारांश: सादरीकरणाच्या समाप्तीला शिकलेल्या गोष्टी स्वीकारून त्या आपल्या जीवनात लागू करण्याचं श्रोत्यांना उत्तेजन द्या.

हे कसं कराल:

  • समाप्तीला तुमच्या संपूर्ण भाषणाच्या विषयाशी जोडा. समाप्तीला पुन्हा एकदा तुमच्या भाषणाचा मुख्य विषय आणि मुख्य मुद्दे यांचा उल्लेख करा.

  • श्रोत्यांना कार्य करण्याचं उत्तेजन द्या. आता त्यांनी काय केलं पाहिजे व असं का केलं पाहिजे त्याची ठोस कारणं त्यांना द्या. मनापासून आणि खातरीने बोला.

  • समाप्ती सोपी आणि संक्षिप्त ठेवा. समाप्तीला नवीन मुद्दे सांगू नका. गरजेनुसार थोडक्यातच श्रोत्यांना कार्य करण्याचं पुन्हा एकदा उत्तेजन द्या.

    व्यावहारिक सूचना

    घाई-घाईत समाप्ती करू नका आणि तुमचा आवाजही कमी-कमी करू नका. तुम्ही सादरीकरण समाप्त करत आहात हे तुमच्या शेवटच्या शब्दांवरून कळलं पाहिजे.

सेवेत

चर्चेची समाप्ती करता तेव्हा मुख्य मुद्दा पुन्हा एकदा सांगा. यामुळे घरमालकाला तो लक्षात राहील. संभाषण मध्येच थांबवावं लागलं तर सकारात्मकपणे बोलून समाप्त करा. घरमालक तुमच्याशी रागाने बोलला असला तरी शेवटी त्याच्याशी असं बोला की पुढच्या वेळी तो ऐकायला तयार होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा