वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CA-copgm18 पृ. १-३
  • धीर सोडू नका चांगलं ते करत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीर सोडू नका चांगलं ते करत राहा!
  • २०१७-२०१८ विभागीय संमेलन कार्यक्रम—विभागीय पर्यवेक्षकासोबत
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचं मन आनंदित करा!
    २०२०-२०२१ विभागीय संमेलन कार्यक्रम​—विभागीय पर्यवेक्षकांसोबत
  • यहोवाच्या कुटुंबातली एकता
    २०२२-२०२३ विभागीय पर्यवेक्षकासोबत विभागीय संमेलन कार्यक्रम
  • “पवित्र शक्‍तीने आणि सत्याप्रमाणे” देवाची उपासना करा
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • “विश्‍वास ठेवा”!
    २०२१-२०२२ विभागीय संमेलनाचा कार्यक्रम—विभागीय पर्यवेक्षकांसोबत
अधिक माहिती पाहा
२०१७-२०१८ विभागीय संमेलन कार्यक्रम—विभागीय पर्यवेक्षकासोबत
CA-copgm18 पृ. १-३

धीर सोडू नका चांगलं ते करत राहा!

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना

  • ९:५० जे चांगलं आहे ते करणं इतकं कठीण का असतं?

  • १०:०५ परिचर्चा: शरीरासाठी पेरणी करण्याचं टाळा

    • सोशल मीडियाचा वापर सुज्ञपणे करा

    • हितकारक मनोरंजन निवडा

    • ईर्ष्या बाळगू नका

    • सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करा

  • ११:०५ गीत क्र. २२ आणि घोषणा

  • ११:१५ सर्वांचे भले करत राहा

  • ११:३० समर्पणाचं भाषण

  • १२:०० गीत क्र. ३१

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. २९ आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारित जाहीर भाषण: देवाची थट्टा करू नका—कशा रीतीने?

  • २:०० टेहळणी बुरूज सारांश

  • २:३० गीत क्र. ९ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: पवित्र आत्म्यासाठी पेरणी करा

    • अभ्यासाच्या चांगल्या सवयी विकसित करा

    • जीवनात बायबल तत्त्वांचा अवलंब करा

    • “हात न आवरता सेवेला प्रथम स्थान द्या”

  • ३:४० आपण खचून गेलो नाही तर आपल्या पदरी कोणतं पीक पडेल?

  • ४:१५ गीत क्र. ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा