वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • rr पृ. १३१
  • दोन काठ्या जोडल्या जातात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दोन काठ्या जोडल्या जातात
  • शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “यहूदासाठी”
  • ‘योसेफसाठी, एफ्राईमची काठी’
  • “तुझ्या हातात त्यांची एकच काठी होईल”
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ‘मी त्यांचं एक राष्ट्र बनवीन’
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
rr पृ. १३१

चौकट १२क

दोन काठ्या जोडल्या जातात

छापील आवृत्ती

यहोवाने यहेज्केलला एका काठीवर “यहूदासाठी” आणि दुसऱ्‍या काठीवर ‘योसेफसाठी एफ्राईमची काठी’ असं लिहायला सांगितलं.

यहेज्केलच्या भविष्यवाणीतल्या दोन काठ्या.

“यहूदासाठी”

प्राचीन काळात

दोन वंशांनी बनलेलं यहूदाचं राज्य

आजच्या काळात

अभिषिक्‍त जन

‘योसेफसाठी, एफ्राईमची काठी’

प्राचीन काळात

दहा वंशांनी बनलेलं इस्राएलचं राज्य

आजच्या काळात

दुसरी मेंढरं

यहेज्केल एका हातात दोन काठ्या एकत्र धरतो.

“तुझ्या हातात त्यांची एकच काठी होईल”

प्राचीन काळात

इ.स.पू. ५३७ खरे उपासक वेगवेगळ्या राष्ट्रांतून आपल्या मायदेशात परत आले, त्यांनी यरुशलेम शहर पुन्हा उभं केलं आणि ते एक राष्ट्र म्हणून यहोवाची सेवा करू लागले.

आजच्या काळात

१९१९ पासून, देवाच्या लोकांना हळूहळू पुन्हा सुसंघटित करण्यात आलं आणि ते “एक कळप” म्हणून देवाची सेवा करू लागले.

भविष्यवाणीचा मुख्य विषय ‘एकी’ आहे

भविष्यवाणीत असं म्हटलेलं नाही, की एका काठीचे दोन तुकडे करण्यात आले आणि मग ते जोडण्यात आले; तर, दोन काठ्या जोडून त्या एक कशा केल्या जातात हे सांगितलं आहे. त्यामुळे या भविष्यवाणीचा मुख्य विषय, इस्राएल राष्ट्र कशा प्रकारे दोन राज्यांमध्ये विभागलं गेलं हा नसून, ती दोन राज्यं कशा प्रकारे एक होतील हा आहे.

अध्याय १२, परिच्छेद ३-६, १३, १४ वर परत जाण्यासाठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा