वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १५०
  • आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने राज्य आरंभिले
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचं राज्य सुरू झालं
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
    यहोवाचे स्तवन करू या
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १५०

गीत १५०

आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!

(सफन्या २:३)

  1. १. ऐ-कू ये-तो पा-हा,

    आ-वा-ज तो यु-द्धा-चा!

    रा-ष्ट्रं मि-ळु-नी सो-ब-ती,

    दे-ती ये-शू-ला लल-कार!

    स-त्ते-चा त्यां-च्या काळ,

    उ-र-ला आ-ता ना फार,

    ए-का इ-शा-ऱ्‍या-वर या-हा-च्या,

    ये-शू क-रेल त्यां-चा नाश!

    (कोरस)

    शो-धा तु-म्ही य-हो-वा-ला,

    ता-र-णा-सा-ठी आ-प-ल्या,

    ज-गा नी-ती-ने,

    अन्‌ वि-श्‍वा-सा-ने,

    त्या-च्या रा-ज्या-सा-ठी झ-टा.

    मग सो-ड-वे-ल य-हो-वा,

    त्या म-हान दि-नी!

  2. २. सं-दे-शा-चा प्र-चार

    वे-गा-ने सु-रू आ-ता.

    सं-धी अ-से लो-कां-क-डे,

    ऐक-ण्या वा ना-का-र-ण्या.

    ये-ता छ-ळां-ची लाट,

    वा-टे ना भी-ती म-ना,

    मा-रू आ-म्ही हा-क या-हा-ला,

    धा-वे तो सो-ड-व-ण्या!

    (कोरस)

    शो-धा तु-म्ही य-हो-वा-ला,

    ता-र-णा-सा-ठी आ-प-ल्या,

    ज-गा नी-ती-ने,

    अन्‌ वि-श्‍वा-सा-ने,

    त्या-च्या रा-ज्या-सा-ठी झ-टा.

    मग सो-ड-वे-ल य-हो-वा,

    त्या म-हान दि-नी!

(१ शमु. २:९; स्तो. २:२, ३, ९; नीति. २:८; मत्त. ६:३३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा