वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ११४
  • धीराने वागू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीराने वागू या
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • आपण क्षेत्र सेवेत धीर दाखवला पाहिजे
    आमची राज्य सेवा—२०११
  • यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • सहनशीलता—एका उद्देशासाठी धीर धरणं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ११४

गीत ११४

धीराने वागू या

(याकोब ५:८)

  1. १. ज-गी सा-ऱ्‍या म-हा-न,

    ना-व य-हो-वा दे-वा-चे.

    क-लं-क ना-वा-वर-चा,

    मि-टा-वा त्या-ला हे वा-टे.

    थां-ब-ला प्रे-मा-खा-तर,

    ज-री तो सा-म-र्थ्य-वान.

    गे-ली व-र्षं ह-जा-रो,

    पा-ह-तो त-री वाट.

    अन-मो-ल वा-टे त्या-ला,

    जी-व मा-न-वा-चा प्र-त्येक.

    ता-रण व्हा-वे स-र्वां-चे,

    म्ह-णून तो धी-र दा-ख-वे.

  2. २. धीर दे-ई म-दत आ-म्हा,

    आ-शे-ने पु-ढे पा-ह-ण्या.

    म-ना-ला कर-ण्या शां-त,

    नि क्रो-धा-ला आ-व-र-ण्या.

    र-त्नां-सा-र-खे गु-ण,

    इ-त-रां-चे पा-ह-ण्या,

    आ-ली दुः-खं त-री गीत

    आ-नं-दा-चे गा-ण्या.

    श-क्‍ती-ने य-हो-वा-च्या,

    धी-रा-चा गु-ण वा-ढ-वू.

    दा-ख-वू तो जी-व-नात,

    नि त्या-ची ले-क-रे शो-भू.

(निर्ग. ३४:१४; यश. ४०:२८; १ करिंथ. १३:४, ७; १ तीम. २:४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा