गीत ११२
शांतीचा देव यहोवा
१. दि-लं य-हो-वा तू,
व-चन शां-ती दे-ण्या-चं.
अ-सो का-यम जी-व-नी हे,
फळ प-वि-त्र श-क्ती-चं.
प्रे-मा-ने ख्रि-स्ता-ने,
आ-ण-लं तु-झ्या-ज-वळ.
ज-पू मै-त्री तु-झी आ-म्ही,
जुळ-लं ना-तं शां-ती-चं.
२. व-चन दे-वा तु-झं,
आ-म्हा ते दे-ई प्र-काश.
ना-ही भी-ती म-ना का-ही,
का-ळो-ख्या ज-गा-ची या.
ये-ईल दि-वस तु-झा,
यु-द्धं संप-तील का-यम-ची.
झ-टू तो-वर रा-ख-ण्या जी,
शां-ती दे-वा तू दि-ली.
३. ज्यां-च्या-वर प्रेम तु-झं,
त्यां-ना तू बो-ला-व-लं.
ज-गा-ला हे सां-ग-ती ते,
आ-लं पा-हा देव-रा-ज्य.
उ-रेल ना दु-ष्ट-ता,
ना को-णा-ला वे-द-ना.
न-म्र सा-रे रा-ह-तील ते,
शां-ती-ने न-व्या ज-गात.
(स्तो. ४:८; फिलिप्पै. ४:६, ७; १ थेस्सलनी. ५:२३ ही वचनंसुद्धा पाहा.)