वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १०५
  • “देव प्रेम आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देव प्रेम आहे”
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “देव प्रीती आहे”
    यहोवाचे स्तवन करू या
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १०५

गीत १०५

“देव प्रेम आहे”

(१ योहान ४:७, ८)

  1. १. प्रे-मा-चे स्व-रू-प दे-व,

    प्रे-मा-ने आ-म्हा सां-गे,

    ‘बां-ध-वां क-रु-नी प्री-ती,

    व्हा मा-झी प्रि-य मु-ले.’

    दा-ख-वू या स-र्वां आ-पण,

    स-दा प्रे-म या-हा-चे.

    गू-ज हे ख-ऱ्‍या सु-खा-चे,

    गू-ज हे स-फल-ते-चे!

  2. २. प्री-ती न-म्र, नी-ति-वं-त,

    ती सा-रे स-हन क-री.

    न हे-वा क-रे क-धी-ही,

    तीच अ-से ख-री प्री-ती.

    दे-व-प्री-ती-ची अ-क्ष-रे,

    गि-र-वू या जी-व-नी.

    चुक-लो न-क-ळत त-री, तो

    प्रे-मा-ने पु-न्हा शिक-वी.

  3. ३. रा-गा द्वे-षा-ची जळ-म-टे,

    का-ढु-नी म-ना-तु-नी.

    प्रे-मा-चा सु-गं-ध सा-ऱ्‍या,

    दर-व-ळा-वा जी-व-नी.

    दे-वा-वर नि बां-ध-वां-वर,

    क-रु-नी ख-री प्री-ती,

    ओ-ळ-खेल आ-म्हा सा-रे जग,

    या निः-स्वा-र्थ प्रे-मा-ने.

(मार्क १२:३०, ३१; १ करिंथ. १२:३१–१३:८; १ योहा. ३:२३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा