वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १०४
  • तुझी पवित्र शक्‍ती दे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुझी पवित्र शक्‍ती दे!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • पवित्र आत्मा तुम्हाला हवी असलेली शक्‍ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १०४

गीत १०४

तुझी पवित्र शक्‍ती दे!

(लूक ११:१३)

  1. १. दे-वा य-हो-वा प्रे-मळ पि-ता तू,

    जा-ण-शी तू वे-द-ना मा-झ्या.

    दे म-ला तु-झी श-क्‍ती प-वि-त्र,

    मि-ळे मग सां-त्व-न पा-पी म-ना.

  2. २. वा-हू-न जा-तं हे मन ला-टां-वर,

    सा-प-डे ना कि-ना-रा त्या-ला.

    या-च-ना मा-झ्या ऐ-क तू दे-वा,

    दे तु-झी श-क्‍ती नि दा-खव दि-शा.

  3. ३. जा-तो ग-ळून मी चिं-तां-नी मा-झ्या,

    का-सा-वीस हो-ई हा जीव अ-सा.

    घे-ईन भ-रा-री मी ग-रु-डा-ची,

    मि-ळो दे-वा तु-झी श-क्‍ती म-ला!

(स्तो. ५१:११; योहा. १४:२६, प्रे. कार्यं ९:३१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा