वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ७१
  • योद्धे आपण याहाचे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योद्धे आपण याहाचे
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सावध आणि जागं राहून वाट पाहत राहा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • सर्व नवे केले
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवा आपलं बळ आणि आसरा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ७१

गीत ७१

योद्धे आपण याहाचे

(इफिसकर ६:११-१४)

  1. १. यो-द्धे आ-पण या-हा-चे,

    यु-द्धा-ला त-यार.

    सै-ता-ना-च्या वि-रो-धात,

    ए-की-ने चा-लू या.

    दा-ख-वू धै-र्य नि धीर,

    क-रू या प्र-चार

    स्थिर उ-भे रा-हू या,

    झे-लू सा-रे वार.

    (कोरस)

    यो-द्धे आ-पण या-हा-चे,

    ना भि-ऊ को-णा.

    सां-गू ज-गा आ-लंय,

    देव-रा-ज्य आ-ता.

  2. २. से-वक आ-पण या-हा-चे

    शो-धू में-ढ-रां.

    रा-नी-व-नी ज-गा-च्या

    वा-ट त्यां मि-ळे-ना

    भे-टू त्यां पु-न्हा पु-न्हा,

    आ-णू स-भे-ला.

    दे-ईल मग दि-शा याह,

    त्यां-च्या जी-व-ना.

    (कोरस)

    यो-द्धे आ-पण या-हा-चे,

    ना भि-ऊ को-णा.

    सां-गू ज-गा आ-लंय,

    देव-रा-ज्य आ-ता.

  3. ३. यो-द्धे आ-पण या-हा-चे,

    यु-द्धा-ला त-यार.

    ये-शू-च्या आ-ज्ञेत रा-हू,

    घे-णा-र ना मा-घार.

    ज-वळ क-वच नी-ती-चं,

    वच-ना-ची तल-वार,

    सो-डू ना स-त्या-ला,

    हा आप-ला नि-र्धार.

    (कोरस)

    यो-द्धे आ-पण या-हा-चे,

    ना भि-ऊ को-णा.

    सां-गू ज-गा आ-लंय,

    देव-रा-ज्य आ-ता.

(फिलिप्पै. १:७; फिले. २ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा