वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १४३
  • सावध आणि जागं राहून वाट पाहत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सावध आणि जागं राहून वाट पाहत राहा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही थांबायला शिकला आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • योद्धे आपण याहाचे
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • आशादायी मनोवृत्ती बाळगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १४३

गीत १४३

सावध आणि जागं राहून वाट पाहत राहा

(रोमकर ८:२०-२५)

  1. १. वे-ळे-च्या बे-ड्यां-चं बं-धन,

    न-से य-हो-वा दे-वा-ला.

    दि-ली त्या-ने चि-न्हं आ-म्हा,

    दिन शे-वट-चे ओ-ळख-ण्या.

    (कोरस)

    रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,

    त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,

    ख-ऱ्‍या आ-नं-दा-चा काळ.

  2. २. ये-शू हा आ-प-ला रा-जा,

    लढ-तो बा-जू-ने स-त्या-च्या.

    मिट-वेल नि-शाण सै-ता-ना-चं,

    शूर यो-द्धा जिं-केल ल-ढा.

    (कोरस)

    रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,

    त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,

    ख-ऱ्‍या आ-नं-दा-चा काळ.

  3. ३. अ-श्रू डो-ळ्यांत-ले सृ-ष्टी-च्या,

    पु-सेल लव-क-रच य-हो-वा.

    हो-ईल ते-व्हा ती स्व-तं-त्र,

    उं-च-वेल या-हा-चं नाव.

    (कोरस)

    रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,

    त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,

    ख-ऱ्‍या आ-नं-दा-चा काळ.

(मत्त. २५:१३; लूक १२:३६ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा