वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ५५
  • भिऊ नको वैऱ्‍यांना!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भिऊ नको वैऱ्‍यांना!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • वैऱ्‍यांना भिऊ नको!
    यहोवाचे स्तवन करू या
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ५५

गीत ५५

भिऊ नको वैऱ्‍यांना!

(मत्तय १०:२८)

  1. १. प्रि-य मा-झ्या से-व-कां-नो,

    न-म्र लो-कां-ना शो-धा,

    रा-ज्या-ची वा-र्ता सां-गा,

    सै-ता-ना-ला न भि-ता!

    रा-जा ये-शू-ने वै-ऱ्‍या-ला,

    पृ-थ्वी-व-री फे-क-ले,

    क-रु-नी बं-दी दु-ष्टा-ला,

    आ-णेल रा-ज्य मु-क्‍ती-चे!

    (कोरस)

    तू भि-ऊ न-को वै-ऱ्‍यां-ना,

    मा-झ्या प्रि-य से-व-का!

    बा-हु-ली-प-री डो-ळ्यां-च्या,

    सां-भा-ळी-न मी तु-ला.

  2. २. कि-ती-ही अ-सो-त वै-री,

    का-ही-ही क-रो यु-क्‍ती,

    धम-का-वु-नी क-धी तर,

    क-धी खो-टे हा-सु-नी.

    रा-हु-नी वि-श्‍वा-सू म-ला,

    झे-लु-नी घे-शी छ-ळा!

    अं-ती हो-शी-ल वि-ज-यी,

    पा-ठी-रा-खा मी तु-झा!

    (कोरस)

    तू भि-ऊ न-को वै-ऱ्‍यां-ना,

    मा-झ्या प्रि-य से-व-का!

    बा-हु-ली-प-री डो-ळ्यां-च्या,

    सां-भा-ळी-न मी तु-ला.

  3. ३. ना-ही पो-र-का क-धी तू,

    आ-हे मी तु-झा पि-ता,

    सो-ड-वी-न मृ-त्यू-च्या,

    विळ-ख्या-तू-न-ही तु-ला!

    का भ्या-वे घे-ती जे के-वळ,

    प्रा-ण हि-रु-नी तु-झा?

    आ-णी-न तु-ला पर-तु-नी,

    मी अ-नं-त जी-व-ना!

    (कोरस)

    तू भि-ऊ न-को वै-ऱ्‍यां-ना,

    मा-झ्या प्रि-य से-व-का!

    बा-हु-ली-प-री डो-ळ्यां-च्या,

    सां-भा-ळी-न मी तु-ला.

(अनु. ३२:१०: नहे. ४:१४; स्तो. ५९:१; ८३:२, ३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा