वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ५०
  • समर्पणाची प्रार्थना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समर्पणाची प्रार्थना
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • नवे गीत
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • नवे गीत
    यहोवाचे स्तवन करू या
  • गीत गाऊन यहोवाची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • गाऊ चला, याहची स्तुती!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ५०

गीत ५०

समर्पणाची प्रार्थना

(मत्तय २२:३७)

  1. १. हे या-हा, दि-ले व-चन,

    आ-जी-वन कर-ण्या स्त-वन.

    मी वा-ही-न तन, मन, धन,

    च-र-णी तु-झ्या अ-र्पण.

  2. २. हा-त हे मा-झे या-हा,

    हे क-रोत तु-झी से-वा.

    पा-व-ले चा-लोत स-दा,

    नी-ती-च्या मा-र्गी तु-झ्या.

  3. ३. हे दे-वा, प्री-ती तु-झी,

    पा-झ-रो मा-झ्या म-नी.

    ओ-सं-डून स्तु-ती तु-झी,

    वा-हो या कं-ठा-तु-नी.

(स्तो. ४०:८; योहा. ८:२९; २ करिंथ. १०:५ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा