गीत ४९
यहोवाचं मन आनंदित करा
१. या-हा, दि-ले व-चन आ-म्ही,
इ-च्छा क-रू तु-झी पु-री.
दे-ण्या म-ना ह-र्ष तु-झ्या,
बा-पा, सु-बु-द्धी दे आ-म्हा.
२. वि-श्वा-सू दा-स बु-द्धि-मान,
दे-ई सु-वे-ळी आ-म्हा ज्ञान.
तु-झे व-च-न पा-ळ-ण्या,
दे-ई आ-म्हा तो प्रे-र-णा.
३. या-हा, कर-ण्या तु-झी से-वा,
ला-भो तु-झी श-क्ती आ-म्हा.
दि-सा-वे फ-ळ जी-व-नी,
ना-वा मि-ळो तु-झ्या स्तु-ती.
(मत्त. २४:४५-४७; लूक ११:१३; २२:४२ ही वचनंसुद्धा पाहा.)