वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. १०६-१०७
  • भाग ८ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग ८ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. १०६-१०७
शलमोन राजाने बाळाच्या खऱ्‍या आईला ओळखलं

भाग ८ ची प्रस्तावना

यहोवाने शलमोनला आशीर्वाद दिला. त्याने त्याला खूप बुद्धी दिली. तसंच, मंदिर बांधायचा बहुमानसुद्धा दिला. पण तो हळूहळू यहोवापासून दूर गेला आणि त्याने यहोवाला सोडून दिलं. तुम्हाला मुलं असतील तर आपल्या त्यांना हे समजण्यासाठी मदत करा, की खोट्या उपासकांनी कशा प्रकारे शलमोनला देवापासून दूर नेलं. नंतर इस्राएल राज्याचे दोन भाग झाले. वाईट राजांनी लोकांना धर्मत्यागाकडे आणि मूर्तिपूजेकडे नेलं. या काळात, यहोवाच्या कित्येक विश्‍वासू संदेष्ट्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना मारूनसुद्धा टाकण्यात आलं. ईजबेल राणीने उत्तरेकडच्या राज्यात चाललेला धर्मत्याग आणखीनच वाढवला. इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातला हा सर्वात वाईट काळ होता. पण इस्राएली लोकांमध्ये यहोशाफाट राजा आणि एलीया संदेष्टा यांच्यासारखे यहोवाला विश्‍वासू असलेले अजूनही बरेच सेवक होते.

आपण काय शिकणार आहोत?

  • आपल्या कुटुंबातले सदस्य किंवा आपले मित्र यहोवाची सेवा करत नसले, तरी आपण यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहिली पाहिजे

  • आपण जर यहोवापासून दूर गेलो, तर काहीच सुरळीत चालणार नाही; पण जर आपण त्याच्या जवळ राहिलो तर यहोवा आपल्याला अनेक आशीर्वाद देईल

  • समस्येतून बाहेर पडण्याचा आता कुठलाच मार्ग नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आपण कल्पनाही केलेली नसते अशा प्रकारे यहोवा त्याची शक्‍ती वापरून आपली मदत करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा