वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. ५८-५९
  • भाग ५ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग ५ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • ‘स्वर्गातल्या धान्याचा’ फायदा करून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • भाग ११ ची प्रस्तावना
    बायबलमधून शिकू या!
  • भाग ४ ची प्रस्तावना
    बायबलमधून शिकू या!
  • इस्राएली लोकांनी यहोवाला वचन दिलं
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. ५८-५९
इस्राएली लोक मान्‍ना गोळा करताना

भाग ५ ची प्रस्तावना

लाल समुद्र पार केल्याच्या दोन महिन्यांनंतर इस्राएली लोक सीनाय डोंगराजवळ पोचले. तिथे यहोवाने इस्राएली लोकांसोबत एक करार केला. त्याने त्यांना एक खास राष्ट्र म्हणून निवडलं. त्याने नेहमी त्यांना सुरक्षित ठेवलं. त्यांना गरजेच्या सर्व वस्तू पुरवल्या. जसं की, खाण्यासाठी मान्‍ना दिला, तंबू बांधून राहण्यासाठी सुरक्षित जागा दिल्या. शिवाय, त्यांचे कपडेही खराब झाले नाहीत. पण, यहोवाने इस्राएली लोकांना नियमशास्त्र का दिलं? आणि त्याने निवासमंडपाची व याजकांची व्यवस्था का केली? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्या मुलांना समजावून सांगा. आपण नेहमी दिलेला शब्द पाळण्याची, नम्र राहण्याची आणि यहोवाला विश्‍वासू राहण्याची गरज का आहे, याच्या महत्त्वावर जोर द्या.

आपण काय शिकणार आहोत?

  • तुम्ही यहोवाला एखादं वचन दिलं असेल, तर ते नक्की पाळा

  • गर्विष्ठ, स्वार्थी आणि बंडखोर वृत्ती दाखवल्यामुळे खूप वाईट परिणाम घडून येतात

  • यहोवाने इस्राएली लोकांसोबत व्यवहार करताना धीर दाखवला. जेव्हा ते त्याला विश्‍वासू राहिले नाहीत, तेव्हाही त्याने त्यांची काळजी घेतली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा