वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. २२-२३
  • भाग ३ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग ३ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट करायला तो तयार होता
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. २२-२३
अब्राहम लहान इसहाकशी ताऱ्‍यांबद्दल बोलताना

भाग ३ ची प्रस्तावना

जलप्रलयानंतर काही वर्षांच्या काळात, खूप कमी लोकांनी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. त्यांच्याबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. त्यांच्यातला एक होता अब्राहाम. त्याला यहोवाचा मित्र म्हटलं आहे. पण त्याला यहोवाचा मित्र का म्हटलं आहे? तुम्हाला मुलं असतील तर त्यांना हे समजायला मदत करा, की यहोवा प्रत्येकावर प्रेम करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. अब्राहाम, लोट आणि याकोब अशा इतर विश्‍वासू जनांप्रमाणे आपणही यहोवाला न घाबरता मदत मागू शकतो. दिलेलं प्रत्येक अभिवचन यहोवा पूर्ण करेल, याची आपण खात्री बाळगू शकतो.

आपण काय शिकणार आहोत?

  • यहोवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे, मग ती सोपी नसली तरीही

  • यहोवासोबतची आपली मैत्री ही इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाची आहे

  • आपण इतरांना माफ करून लवकरात लवकर त्यांच्यासोबत पुन्हा मैत्री करावी, अशी यहोवाची इच्छा आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा