वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. २४०
  • बायबलमधून शिकू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलमधून शिकू या!
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही काय करावे?
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • “यहोवाचा धन्यवाद”—का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • स्तोत्रसंहितेच्या तिसऱ्‍या व चवथ्या पुस्तकांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • भाग ४
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. २४०

बायबलमधून शिकू या!

धडा क्रमांक

आपण यहोवासाठी जे काही करतो, ते तो नेहमी लक्षात ठेवेल १६, २९, ३२, ४८, ६५, ६९, ७७, १००

आपण राज्याच्या आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला पाहिजे ७३, ७६, ९४, ९५, ९६, ९७, ९८

आपल्याला बुद्धिमान बनवण्यासाठी देवाने आपल्याला बायबल दिलं आहे ५६, ६६, ७२, ७५, ८१

ऐका आणि आज्ञा पाळा—तुमचं जीवन त्यावर अवलंबून आहे ३, ५, १०, ३७, ३९, ५४, ५९, ६५, ७२

खोटी उपासना सैतानाकडून आहे १९, २०, २२, ३८, ४६, ४९, ५२, ५८

ज्यांचं यहोवावर प्रेम असतं, तेच आपले जिवलग मित्र असतात १६, ३३, ४२, ८०, ८७, १००, १०३

तुमचं बांधवांवर प्रेम असेल, तर तुमचं देवावरही प्रेम असेल ४, १३, १५, ४१

तुम्ही देवाच्या उपासनेसोबत धनाची सेवा करू शकत नाही १०, १७, ४४, ५९, ७५, ७६

दुष्ट लोकांचा कायमचा नाश केला जाईल ५, १०, ३२, ४६, १०२

देवाची इच्छा स्वर्गात आणि पृथ्वीवरही पूर्ण होईल २५, ५५, ६०, ६२, ६३, ७१, ९६, १०२

देवाच्या राज्यात सर्व जण आनंदी असतील १, ४८, ६२, ७९, ८१, ८३, ८५, ८६

धैर्य दाखवा—यहोवा नेहमी तुमची मदत करेल ४०, ४७, ५१, ५३, ५७, ६१, ६४, ६५, ७६, ८८, १०१

बंड करणारे यहोवाचे शत्रू बनतात ७, १७, २६, २७, २८, ८८

मनापासून केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकतो ३५, ३८, ५०, ६४, ८२

मुलांनो—यहोवावर मनापासून प्रेम करा ३७, ५१, ५९, ६१, ७२, १००

मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल ४८, ८६, ९१, ९३

यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन करतो १८, २५, २६, २७, २९, ३४, ३९, ४४, ७३, ८०

यहोवा कधीच खोटं बोलत नाही ३, १०, १६, ६३, ६८, ७०, १०२, १०३

यहोवा तुम्हाला क्षमा करतो, तसं तुम्हीही इतरांना क्षमा करा १३, १५, ३१, ४३, ९२

यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांचं रक्षण करतो ६, २२, ४०, ५०, ५२, ५५, ६४, ७१, ८४

यहोवा दिलेली वचनं पाळतो—तुम्हीही पाळा ८, ९, ११, २३, २४, ३१, ३४, ३५, ३६, ६६, ९३

यहोवा नम्र लोकांचं रक्षण करतो ४३, ४५, ६५, ६७, ६९

यहोवा सर्व राष्ट्रांच्या लोकांवर प्रेम करतो ३०, ३३, ४८, ५४, ७७, ९४, ९७, ९८, ९९

यहोवा सर्वशक्‍तिमान आहे १, ७, १८, १९, २०, २१, २२, २६, ५५, ६०

यहोवाचे नेहमी आभार माना २, ६, ६७, १०३

यहोवाने आपल्याला राहण्यासाठी पृथ्वी बनवली १, २, १०२, १०३

यहोवाने दिलेल्या गोष्टी मौल्यवान समजा आणि त्यांची कदर करा १२, १३, २४, ३५, ३६, ५६, ७५, ९५, १००

यहोवाशी मैत्री करा ११, ३०, ३३, ५१, ५६, ५९, ६९, ८१, ८२

यहोवासाठी सर्व लोक मौल्यवान आहेत ८, ९, ११, २१, २३, ६८, ७०, ७४, ८७, ९०

येशू देवाच्या राज्याचा राजा आहे—त्याचं ऐका ७४, ७८, ७९, ८३, ८४, ८५, ९१, ९२, ९९

राग खूप वाईट असतो ४, १२, ४१, ४५, ४९, ६५, ८९

वाईट कामं कधीच करू नका १४, २७, ४९, ५३, ५८, ८८, ८९

समस्या येतात, तेव्हा हार मानू नका १६, ४७, ५१, ५७, ६४, ७५, ९०, ९५, ९९, १०१

स्वार्थी वृत्तीमुळे आपल्याला व इतरांना त्रास होतो ३, ४, १२, २७, २८, ३९, ४९, ८८

हेवा केल्यामुळे मैत्री तुटते ४, १४, ४१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा