शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
बायबलमधून शिकू या!
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आली आहेत. तसंच पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तीमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत.
नोव्हेंबर २०२२ मुद्रण
Marathi (lfb-MR)
© 2017
Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania