शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
यहोवाकडं परत या
हे प्रकाशन विक्रीसाठी नाही. तर ते, जगभरात केल्या जाणाऱ्या बायबल शिक्षणाच्या कामाचा भाग म्हणून दिलं जात आहे. शिक्षणाचं हे काम स्वखुशीने दिलेल्या दानातून केलं जातं.
दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW, ईझी-टू-रीड व्हर्शन अथवा सुबोधभाषांतर असा असणारी शास्त्रवचने क्रमश: आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, ईझी टू रीड आणि सुबोध भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०२४ मुद्रण
Marathi (rj-MR)
© 2015
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA