शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
नाव ..................................
© 2015
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA
प्रकाशक व मुद्रक
THE WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF INDIA 927/1 Addevishwanathapura, Rajanukunte, Bangalore 561 203, Karnataka, India
जुलै २०१५ मुद्रण
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमश: आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत.