वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll पृ. २-३
  • प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रस्तावना
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll पृ. २-३

प्रस्तावना

देव एका प्रेमळ पित्यासारखा आहे. १ पेत्र ५:६, ७

एक कुटुंब नंदनवनात जात आहे

देवाने आपल्याला जीवन दिलं आहे आणि त्याला आपली काळजी आहे. एक प्रेमळ आणि बुद्धिमान पिता जसा आपल्या मुलांना शिकवतो, तसंच देव सर्व लोकांना जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग शिकवतो.

जीवनातल्या महत्त्वाच्या विषयांवर देव आपल्याला अगदी खरी माहिती देतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद आणि आशा मिळते.

तुम्ही देवाचं ऐकलं तर तो तुम्हाला शिकवेल आणि तुमचं रक्षण करेल. तसंच तो तुम्हाला तुमच्या समस्यांचा सामना करायलाही मदत करेल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देवाचं ऐकल्यामुळे तुम्ही कायम जगू शकाल!

देव आपल्याला म्हणतो, “माझ्याकडे या . . . ऐका, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.” यशया ५५:३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा