वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ४६
  • यहोवा राजा बनला आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा राजा बनला आहे!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा राजा बनला आहे!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • राज्य सुरू झालं​—यावे आता जगी!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा आम्हा देतो आनंद
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ४६

गीत ४६

यहोवा राजा बनला आहे!

(स्तोत्र ९७:१)

१. राजाधिराज प्रभू याहा,

किती थोर महान, पराक्रमी!

तुझ्या हस्तकृती आम्हा साक्ष देती,

तूच देव सर्वसमर्था!

(कोरस)

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

२. गाऊ याहाच्या गुणगाथा,

सांगू रात्रंदिनी सर्वांना जगी,

राजांचा तो राजा, धरणी स्वर्गाचा,

नीतिवान तो स्वामी विश्‍वाचा!

(कोरस)

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

३. केले याहाने पुरे मानस,

स्वर्गी स्थापिले ख्रिस्ता राजासनी!

नमवील याहा देवांना जगाच्या,

करील सिद्ध त्याची प्रभुता!

(कोरस)

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

हर्षते हे गगन, नाचते ही धरा!

याह झाला आमुचा राजा!

(१ इति. १६:९; स्तो. ६८:२०; ९७:६, ७ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा