वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३६
  • “देवाने जे जोडले”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देवाने जे जोडले”
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाने जे जोडलंय”
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • सर्व नवे केले
    यहोवाचे गुणगान करा
  • सर्वकाळाचं जीवन!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३६

गीत ३६

“देवाने जे जोडले”

(मत्तय १९:५, ६)

१. मिळो वधूवरा

याहाचा आशीर्वाद!

बने दोरी तिहेरी

मिळता देवाची साथ.

दिले त्याने वचन हे,

‘प्रीती करेन खरी!’

(कोरस)

‘देवाने जोडले जे

ना तोडावे कुणी.’

२. देवाच्या वचनाची

ठेवा शिदोरी पास.

पडेल पार सुखाने

तुमचा जीवन प्रवास.

दिले वचन तिनेही,

‘प्रीती करेन खरी!’

(कोरस)

‘देवाने जोडले जे

ना तोडावे कुणी.’

(उत्प. २:२४; उप. ४:१२; इफिस. ५:२२-३३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा