वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३७
  • देवप्रेरित शास्त्रवचने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवप्रेरित शास्त्रवचने
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचने—प्रेरित नि लाभदायक
    यहोवाचे गुणगान करा
  • देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • स्वतःच्या व इतरांच्या लाभाकरता देवाच्या वचनाचा उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३७

गीत ३७

देवप्रेरित शास्त्रवचने

(२ तीमथ्य ३:१६, १७)

१. अंधाऱ्‍या वाटेवरी,

शास्त्र हे दीपापरी,

वाट दाखवी पावलां,

उजळे साऱ्‍या जीवना.

२. वाकडे पाऊल कधी,

पडता आम्हा सावरी.

प्रेमाने ते नेई सदा,

अनंतकाळच्या जीवना.

३. ही अमूल्य भेट जी,

देवाने आम्हा दिली,

ठेवितो निसदिन आम्ही,

हृदयाशी कवटाळुनी.

(स्तो. ११९:१०५; नीति. ४:१३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा