वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३१
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आम्ही साक्षीदार यहोवाचे
    यहोवाचे गुणगान करा
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३१

गीत ३१

आम्ही यहोवाचे साक्षीदार!

(यशया ४३:१०-१२)

१. मानवाने कोरिले

काष्ठपाषाणाचे देव;

हाय रे, जाणीना

तो खऱ्‍या देवा!

याह सर्वांहून महान,

तो तर सर्वशक्‍तिमान!

सांगे भविष्य ना कोणीही,

केवळ यहोवा ते पाही!

(कोरस)

साक्षी आम्ही याहाचे,

सांगू अभिमानाने!

शब्द यहोवाने जो दिला,

होई अवश्‍य पुरा!

२. नाव यहोवाचे थोर

गाजवितो सर्वदूर,

सांगुनिया सर्वां

राज्याची वार्ता.

नम्र जन ऐकुनी,

सत्य हेच जाणती.

तेही आम्हासंगे येउनी,

गाती यहोवाची स्तुती!

(कोरस)

साक्षी आम्ही याहाचे,

सांगू अभिमानाने!

शब्द यहोवाने जो दिला,

होई अवश्‍य पुरा!

३. याहाचा गौरव करे

साक्षकार्य आपले,

देऊन इशारा

दुर्जनांना ते.

वळता देवाकडे

पापांची क्षमा मिळे,

आनंद देई लीन जनां

नि जीवनाचीही आशा!

(कोरस)

साक्षी आम्ही याहाचे,

सांगू अभिमानाने!

शब्द यहोवाने जो दिला,

होई अवश्‍य पुरा!

(यश. ३७:१९; ५५:११; यहे. ३:१९ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा