वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत १५
  • सृष्टी यहोवाची स्तुती गाते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सृष्टी यहोवाची स्तुती गाते
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • ताऱ्‍यांजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे!
    सावध राहा!—१९९४
  • तारे आणि मनुष्य—यांच्यामध्ये काही संबंध आहे का?
    सावध राहा!—१९९४
  • देवासोबत चालत राहा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • देव वस्तू घडवू लागतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत १५

गीत १५

सृष्टी यहोवाची स्तुती गाते

(स्तोत्र १९)

१. ‘प्रभू याहा, तू सर्वांहून महान,’

निनादते ताऱ्‍यांचे वृंदगान.

शब्दांविना ते स्तुती गाउनी,

देती सुज्ञान आम्हा रात्रंदिनी.

शब्दांविना ते स्तुती गाउनी,

देती सुज्ञान आम्हा रात्रंदिनी.

२. सामर्थ्यवान यहोवा तू किती,

थांबे सागर तू नेमिल्या स्थळी!

मातीचे कण तुझ्यापुढे आम्ही,

सांभाळसी तू लेकरांपरी.

मातीचे कण तुझ्यापुढे आम्ही,

सांभाळसी तू लेकरांपरी.

३. शब्द तुझे याहा मधापरी,

चाखुनी त्यां पावू तृप्ती खरी.

ज्ञान अमोल तुझे सोन्याहुनी,

जपू सदा ते प्रिय मानुनी.

ज्ञान अमोल तुझे सोन्याहुनी,

जपू सदा ते प्रिय मानुनी.

(स्तो. १२:६; ८९:७; १४४:३; रोम. १:२० देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा