भाग ४ • प्रेषितांची कार्यं १३:१–१४:२८
“पवित्र शक्तीद्वारे पाठवण्यात” आलं
या भागात आपण पौलसोबत त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यावर जाणार आहोत. अनेक शहरांत त्याचा छळ करण्यात आला. तरीही पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाने तो साक्ष देत राहिला आणि नवीन मंडळ्या स्थापन करत गेला. आपल्या सेवाकार्यात आणखी आवेशाने कार्य करण्यासाठी, हा रोमांचक अहवाल आपल्याला नक्की प्रोत्साहन देईल.