वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • jt पृ. ३२
  • तुम्हाला आमचे निमंत्रण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आमचे निमंत्रण
  • यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे?
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आमचे निमंत्रण
    विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार
  • प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशाप्रकारे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे?
jt पृ. ३२

तुम्हाला आमचे निमंत्रण

या माहितीपत्रकातून तुमच्याशी बोलण्यास आम्हाला आनंद वाटला. यहोवाच्या साक्षीदारांविषयी अधिक माहिती करून घेण्यास तुम्हाला आनंद झाला असेल अशी आम्ही आशा करतो. आम्ही तुम्हाला आमच्या स्थानिक राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रण देऊ इच्छितो. या निमंत्रणाचा कृपया स्वीकार करा. आमच्या सभा कशा चालवल्या जातात ते पाहा. ख्रिस्ताच्या राजवटीत पृथ्वीवरील परादीसची सुवार्ता इतरांना सांगण्याचा आम्ही कसा प्रयत्न करतो ते पाहा.

देवाने अभिवचन दिले आहे. “ज्यामध्ये नीतिमत्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) अनेक शतके सरली आहेत. प्रतिक्षेचा काळ संपत आला आहे. हे जगातील परिस्थितीवरून आपल्याला दिसून येते.

प्रेषित पौलाने म्हटले, ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन द्या, आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.’ (इब्री लोकांस १०:२४, २५) आमच्यासोबत सहवास ठेवण्याद्वारे पौलाच्या या सल्ल्याचे पालन करण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा