अनुक्रमणिका
२ जन्मापूर्वीच सन्मानित केलेला
३ मार्ग तयार करणाऱ्याचा जन्म
९ येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन
१३ येशूच्या परिक्षांपासून बोध घेणे
१८ योहानाचा ऱ्हास व येशूची वृद्धी
१९ एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे
२१ येशूच्या गावातील सभास्थानात
२९ शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे
३२ शब्बाथ दिवशी काय करणे नियमानुसार आहे?
३३ यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे
३५ सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन
३७ येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो
३८ योहानामध्ये विश्वासाची उणीव होती का?
४२ येशू परुशांची कानउघाडणी करतो
४६ तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला
४८ याईरचे घर सोडणे व नासरेथला पुनर्भेट
४९ गालीलात प्रचाराचा आणखी एक दौरा
५२ येशू अद्भूतरित्या हजारोंना जेवू घालतो
५३ हवासा वाटणारा असामान्य मानवी शासनकर्ता
५४ “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
५५ अनेक शिष्य येशूला सोडून जातात
६० ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन
६६ मंडपांच्या सणाला येशूची उपस्थिती
६८ सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे
७३ शेजारधर्माला जागणारा शोमरोनी
७४ मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना
७९ एक राष्ट्र गमावले, पण सर्वस्व नव्हे
८१ येशूला ठार मारण्याचे आणखी प्रयत्न
८२ येशू पुन्हा यरुशलेमाकडे निघतो
८७ व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा
८९ यहूदीयामधील करुणेची कामगिरी
९२ येशूच्या यरुशलेमच्या शेवटल्या प्रवासात दहा कुष्ठरोगी बरे होतात
९३ मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा
९५ घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे
९६ येशू व श्रीमंत तरुण अधिकारी
९८ येशूचा मृत्यु जवळ येत असता शिष्य वाद घालतात
१०१ बेथानी येथील शिमोनाच्या घरात
१०२ यरुशलेममध्ये ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश
१०४ देवाचा आवाज तिसऱ्यांदा ऐकू येतो
१०५ एका महत्त्वाच्या दिवसाची सुरवात
१०६ द्राक्षमळ्याच्या दाखल्याने वस्तुस्थिती उघडकीस आणणे
१०८ ते येशूला धरण्यात अपयशी होतात
१०९ येशू त्याच्या विरोधकांना तोंड देतो
११० मंदिरातील सेवाकार्य पूर्ण करणे
११२ येशूचा शेवटला वल्हांडण सण जवळ आहे
११३ शेवटल्या वल्हांडण सणाच्या वेळी नम्रता
११६ त्याच्या प्रस्थानासाठी प्रेषितांची तयारी करणे
११९ प्रथम हन्ना व मग कयफाकडे नेण्यात येते
१२१ न्यायसभेपुढे व नंतर पिलाताकडे
१२२ पिलाताकडून हेरोदाकडे आणि परत पिलाताकडे
१२४ स्वाधीन केले व खिळण्यासाठी नेले जाते
१२६ “खरोखर हा देवाचा पुत्र होता”
१२७ शुक्रवारी दफन —रविवारी कबर रिकामी!
१३१ शेवटची दर्शने व इ. स. ३३ चा पेंटेकॉस्ट
१३३ देवाने सांगितलेले सर्व येशू पूर्ण करतो