वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yp पृ. ८-९
  • विषय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विषय
  • तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • उपशिर्षक
  • भाग १
  • भाग २
  • भाग ३
  • भाग ४
  • भाग ५
  • भाग ६
  • भाग ७
  • भाग ८
  • भाग ९
  • भाग १०
तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
yp पृ. ८-९

विषय

भाग १

घरातले रणांगण: कौटुंबिक सदस्यांबरोबरील व्यवहार

११ १ मी माझ्या ‘आईवडिलांचा मान’ का राखावा?

१८ २ माझे पालक मला का समजून घेत नाहीत?

२६ ३ मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?

३४ ४ आई आणि बाबा विभक्‍त का झाले?

४२ ५ माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?

५० ६ माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?

५६ ७ मी घर सोडावे का?

भाग २

तुम्ही व तुमचे समवयस्क

६५ ८ मला खरे मित्र कसे बनवता येतील?

७३ ९ मला समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करता येईल?

भाग ३

तुमच्या स्वरूपाकडे एक नजर

८२ १० रूप किती महत्त्वाचे आहे?

९० ११ माझे कपडे माझे खरे रूप प्रकट करतात का?

भाग ४

मला असे का वाटते?

९८ १२ मला स्वतःबद्दल नावड का वाटते?

१०४ १३ मला खिन्‍नता का वाटते?

११५ १४ एकलकोंडेपणा मला कसा घालवता येईल?

१२१ १५ माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?

१२७ १६ माझे हे दुःख व्यक्‍त करणे सामान्य आहे का?

भाग ५

शाळा आणि नोकरी

१३४ १७ मी शाळा सोडावी का?

१४० १८ माझे मार्क मला कसे सुधारता येतील?

१५० १९ मुले माझा पिच्छा का सोडत नाहीत?

१५८ २० मला माझ्या शिक्षकांशी कसे जमवून घेता येईल?

१६६ २१ मला नोकरी कशी मिळवता (आणि टिकवता!) येईल?

१७४ २२ मी कोणती कारकीर्द निवडावी?

भाग ६

लैंगिक संबंध आणि नीतिमूल्ये

१८१ २३ विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?

१९२ २४ विवाहपूर्व लैंगिक संबंधांस मी कसा नकार द्यावा?

१९८ २५ हस्तमैथुन—ते किती गंभीर आहे?

२०५ २६ हस्तमैथुन—मी या इच्छेचा प्रतिकार कसा करावा?

२१२ २७ प्रामाणिकता—खरोखरच सर्वोत्तम धोरण आहे का?

भाग ७

संकेतभेटी, प्रेम आणि विरुद्धलिंगी व्यक्‍ती

२१९ २८ मला मोहातून कसे सावरता येईल?

२२५ २९ मी संकेतभेटीकरता (डेटींग) तयार आहे का?

२३६ ३० मी विवाहाकरता तयार आहे का?

२४२ ३१ खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?

२५२ ३२ मला यशस्वी प्रणयाराधन करता येणे शक्य आहे का?

भाग ८

अंमली पदार्थ आणि मद्याचा पाश

२६२ ३३ मद्यपान करण्यात काय चूक आहे?

२७२ ३४ अंमली पदार्थांना नकार  का द्यावा?

भाग ९

फावला वेळ

२८३ ३५ मी काय वाचतो ते महत्त्वाचे आहे का?

२८१ ३६ टीव्ही पाहण्याच्या सवयीवर मला ताबा कसा ठेवता येईल?

२९६ ३७ कधीतरी एकदा मौजमजा करण्यास काय हरकत आहे?

भाग १०

तुमचे भवितव्य

३०५ ३८ भवितव्यात माझ्याकरता काय राखून ठेवलेले आहे?

३११ ३९ मला देवासोबत घनिष्ट नाते कसे निर्माण करता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा