गीत ५ (४६)
शास्त्रवचने—प्रेरित नि लाभदायक
१. ईशवचन रात्रीस,
मार्ग दावी पदास.
स्वातंत्र्य मशाल खरी,
सत्य तिचे मुक्त करी.
२. स्वर्गिय वचने प्रीति
देवाची उमगली.
त्यात भाव दे सूज्ञान,
प्राप्त करण्या जीवन.
३. दैवी वचन प्रेरित,
कर्तव्य ते सांगत.
वाकुडे नु रे जीवन,
लाभेल दैवी वळण.
४. सत्य नि लाभ देई हे,
ताडण, शिक्षणाते.
हो जगी जन देवाचा,
परिपूर्ण, सज्ज साचा.