पालकांसाठी अधिक माहिती
या नियतकालिकेत दिलेले सल्ले बायबल आधारित आहेत हे कदाचित तुम्ही पाहिलं असेल. चांगलं जीवन जगण्यासाठी बायबलमध्ये दिलेलं उत्तम मार्गदर्शन कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी फायद्याचं आहे. बायबलमध्ये दिलेली तत्त्वं एका व्यक्तीला योग्य विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मदत करतात.—नीतिसूत्रे १:१-४.
बायबलमध्ये जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत. जसं की:
या आणि अशा इतर प्रश्नांची उत्तरं बायबलमधून मिळवण्याचं आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहण्यासाठी कोड स्कॅन करा किंवा www.jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या.