वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g05 ४/८ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२००५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुलांवर संस्कार करण्यात आईची भूमिका ३-११
  • व्हेनिस—‘समुद्रात वसलेली नगरी’ १६
  • मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे? २०
  • मातांसमोर असणारी आव्हाने
    सावध राहा!—२००५
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२००६
  • आईची भूमिका आदरास पात्र
    सावध राहा!—२००५
  • समाधानदायी मातृत्त्व
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२००५
g05 ४/८ पृ. १-२

अनुक्रमणिका

एप्रिल - जून, २००५

मुलांवर संस्कार करण्यात आईची भूमिका ३-११

लहान मुलांवर संस्कार करण्यात सहसा आईची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जगातल्या निरनिराळ्या भागात मातांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे? या आव्हानांना त्या कशाप्रकारे पेलताहेत?

३ मातांसमोर असणारी आव्हाने

५ यांनी आव्हान पेलले

९ आईची भूमिका आदरास पात्र

१२ मुलांकडे आवश्‍यक लक्ष पुरवणे

१४ असे करतात पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण

१३ मगरीशी तुम्ही दोस्ती करू शकता?

२६ टमाटा एक बहुपयोगी “भाजी”

२८ जगावरील दृष्टिक्षेप

३० आमच्या वाचकांचे मनोगत

३१ “लोकांना हे कळलं तर ना!”

३२ “माझ्या प्राध्यापकांना खूप आनंद झाला”

व्हेनिस—‘समुद्रात वसलेली नगरी’ १६

पाण्याचे “रस्ते” असलेल्या या आगळ्या वेगळ्या शहराला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता संघर्ष का करावा लागतोय याबद्दल.

मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे? २०

बरेचजण अंगमेहनतीच्या कामाला तुच्छ लेखतात. पण तुम्हाला याची जाणीव असो वा नसो, अंगमेहनत करणे अनेकप्रकारे तुमच्या हिताचे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा