अनुक्रमणिका
ऑक्टोबर २०००
दृष्टीपलीकडील सृष्टी ३-११
आपल्या दृष्टीपलीकडेही अफाट सृष्टी आहे. मनुष्यांच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या या सृष्टीवर नजर टाकल्यास काय दिसून येते? आणि आपल्या जीवनावर याचा कसा परिणाम होतो?
५ दृष्टीपलीकडील सृष्टीवर एक नजर
१० डोळ्यांना दिसते त्यापलीकडे तुम्ही पाहू शकता का?
१४ अंधांच्या काळोख्या जगात प्रकाश आणणारा लुइ ब्रेल
१६ साज-शृंगार—करण्यात मर्यादेची आवश्यकता
१८ “जंगलातला सर्वात सुंदर पक्षी”
२० आपला विमान-प्रवास सुखाचा होवो!
३२ मानवी क्रूरता कधी थांबेल का?
लैंगिक अत्याचाराला मी कसे तोंड द्यावे? २५
ख्रिस्ती युवक अथवा युवती लैंगिक अत्याचारासारख्या त्रासदायक वागणुकीचा कसा प्रतिकार करू शकतात? लैंगिक अत्याचार टाळण्याचे कोणते मार्ग आहेत?
[२ पानांवरील चित्र]
शास्त्रज्ञ आता अणूपेक्षाही सूक्ष्म कणांचा अभ्यास करत आहेत