वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g00 ४/८ पृ. ३१
  • एक निराळी स्मशानभूमी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक निराळी स्मशानभूमी
  • सावध राहा!—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • आज आमच्या सेवा कार्यात पत्रिका इतक्या मौल्यवान का आहेत
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सर्वात बुद्धिमान माणसाकडून फायद्याचा सल्ला
    सर्वात बुद्धिमान माणसाकडून फायद्याचा सल्ला
  • ‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०००
g00 ४/८ पृ. ३१

एक निराळी स्मशानभूमी

इक्वादोरमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

इक्वादोरची राजधानी किटो याच्या उत्तर दिशेला वसलेल्या इबॉरा या शहरात एक विलक्षण स्मशान आहे—एल सिमेंटिरीयो डी लोस पोब्रस (गरिबांचे स्मशान) असे त्याला म्हटले जाते. या स्मशानभूमीत विलक्षण असे काय आहे? या स्मशानाच्या आवाराच्या भिंतींवर, वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनातून घेतलेली मोठ मोठी रंगीत चित्रे आहेत.a मध्यभागी प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाच्या ७ व्या पानावरील प्रेषित योहानाचे चित्र आहे. योहानाच्या चित्राच्या वरती, स्पॅनिश भाषेत पुढील वचन लिहिले आहे: “देवाचे राज्य तर नीतिमत्व, शांति व आनंद आहे. रोमकर १४:१७.” तर डाव्या बाजूला, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन” हे मत्तय ११:२८ चे नवे जग भाषांतर मधील वचन दिले आहे. निश्‍चितच, स्मशानभूमीच्या आवाराची ही भिंत लोकांना देवाच्या वचनाकडे मार्गदर्शित करत आहे.

[तळटीपा]

a वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनातील लेख किंवा चित्रांची नक्कल करण्याआधी त्याची कायदेशीर परवानगी घेणे जरूरीचे आहे, आणि त्या चित्रांवर वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानिया यांच्या सौजन्याने असे लिहिणे आवश्‍यक आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा