पृष्ठ दोन
सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का? ३-११
द्वेष करणारे लोक आपल्या शत्रुंवर अचानक प्रेम कसे करू लागतील? लाखो लोकांनी हे कसे केले आणि त्याचे आनंदी परिणाम कसे झाले हे वाचा.
युद्धातला शूरवीर बनतो ख्रिस्ताचा सैनिक १२
मे ८, १९४५ रोजी जर्मन लोकांनी शरणागती पत्करली तेव्हा उपस्थित असलेला एक फ्रेंच सैनिक ख्रिस्ताचा खरा सैनिक बनला.
“आम्ही सवय मोडली—तुम्हीपण मोडू शकता!” १६
धूम्रपान करणाऱ्या या लोकांनी ही सवय मोडली कशी?