वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 १०/८ पृ. ३२
  • जातीयवादाच्या समस्यांवर तोडगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जातीयवादाच्या समस्यांवर तोडगा
  • सावध राहा!—१९९४
सावध राहा!—१९९४
g94 १०/८ पृ. ३२

जातीयवादाच्या समस्यांवर तोडगा

अलिकडे ओक्लाहोमा अमेरिका येथील एका मनुष्याला अवेक! नियतकालिक मिळाले, त्याच्यामध्ये “सर्व जाती कधी एकत्र येतील का?” हा विषय प्रस्तुत केला होता. त्या व्यक्‍तीने “प्रिय वॉचटावर प्रकाशक” असे उद्देशून त्याच्या पत्रात लिहिले:

जातीयवादाच्या समस्यांवर माहिती देणारे ऑगस्ट २२, १९९३ चे अवेक! नियतकालिक वाचण्याची संधी मला आताच मिळाली. ह्‍या गुंतागुंतीच्या समस्यांबद्दल तुमचे पूर्वग्रहरहित आणि अंतःकरणातील समज यामुळे मी खूपच चकित व प्रभावित झालो होतो.

“मी अलिकडेच अमेरिकेचा इतिहास याविषयावरील महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. परंतु तुम्ही तुमच्या नियतकालिकात अगदी सुरवातीच्या ९ पानांमध्येच संक्षिप्त इतिहास, स्पष्टीकरण व शालेय अर्धवर्षातील पाठ्यपुस्तके आणि व्याख्याने यांना मागे टाकून हानीकारक समस्येवर मात करणे याविषयी तोडगा दिला आहे. ते लेख इतके समतोल राखणारे होते की त्या लेखकांची जातीय पार्श्‍वभूमी सांगणे अशक्य आहे.

“जसजसे जग अधिक जातीयवादांचे गट पाडत असल्याचे दिसते तसे मोठ्या प्रमाणात ह्‍या विषयावर सर्वांना माहिती पुरवून त्यांना उघड करण्याची आवश्‍यकता आहे. सत्य व सुज्ञता घोषित करण्यास धैर्य दाखविण्याची कुवत आपणाठायी आहे हे दाखविल्याबद्दल आभारी आहे.”

जर तुम्हाला सावध राहा! ची प्रत पोस्टाने घरी येण्यास आवडत असेल तर कृपया, Watchtower, H 58, Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., किंवा पान ५ वर नमूद केलेल्या योग्य पत्यावर लिहा. (g94 9/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा